येथील पुजारी (क्षेत्रोपाध्ये) यांची माहिती :

येथील सर्व पुजारी मंडळी श्रीगुरुचरित्रातील अडतीस अध्यायातील उल्लेख उल्लेखिलेल्या काश्यप गोत्री भास्कर ब्राह्मणाचे वंशज असून सोयीकरिता चार घराणी (विभाग) केले आहेत. प्रत्येक घराण्याला आळीपाळीने एक वर्षभर पूजेची पाळी येते. सध्या त्यांची अंदाजे ७० घरे असून सर्वांचे आडनाव पुजारी आहे.

 

संपर्क पत्ता :-

श्री. रामकृष्ण सोमनाथ पुजारी

श्री. प्रफुल्लदत्त सोमनाथ पुजारी

मु. पो. श्री. क्षेत्र गाणगापूर ता. अफझलपूर

जि. गुलबर्गा (कर्नाटक राज्य) पिन -५८५२१२

फोन नं:- (०८४७०) २७४४२१, (०८४७०) ५७४४२१

(कृपया संपर्कासाठी पूर्ण नाव व पूर्ण पत्ता सुवाच्च अक्षरात लिहिणे.)