नित्यकार्यक्रम :

पहाटे ३ वाजता – काकडआरती

 

पहाटे ४:३० ते ७:०० – सालकरी पुजाऱ्यांमार्फत प्रात: पूजा व मंगलारती, पंचामृत – तीर्थ वाटप

 

सकाळी ७:०० ते दुपारी १:०० यात्रेकरुंतर्फे पूजा व अभिषेक

 

दुपारी १२:०० ते १२:३० – माध्यान्ह पूजा व महानैवेद्य समर्पण – माधुकरी अन्नदान – (या वेळेत पूजा, अभिषेक बंद)

 

सायंकाळी ७:३० ते ८:०० – सायंकाळची मंगलारती

 

रात्री ८:०० ते ९:०० – पालखी सेवा (तीन प्रदक्षिणा) व शेजारती, आरती-तीर्थ-अंगारा वाटप

 

रात्री ९:०० ते पहाटे ३:०० – दर्शन बंद